Jump to content
ग्रंथ
ग्रंथ हा आधुनिक काळाप्रमाणे कागदावर लिहिलेल्या किंवा छापलेल्या पृष्ठांचा संग्रह होय.
ग्रंथांचे प्रकार
शिळाग्रंथ
इष्टिकाग्रंथ
बांबूच्या चिरफळ्यांवरील ग्रंथ
पपायरसावरील ग्रंथ
चर्मग्रंथ
कागदावरील ग्रंथ
संगणकावरील ग्रंथ
हे सुद्धा पहा
पुस्तक
संदर्भ
ग्रंथ