Jump to content

ग्रँड जंक्शन (कॉलोराडो)

ग्रँड जंक्शन हे अमेरिकेच्या कॉलोराडो शहरातील मोठे शहर आहे. डेन्व्हरच्या साधारण पश्चिमेस ३९८ किमी (२४७ मैल) अंतरावर असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसा ५८,५६६ इतकी होती.