ग्रँड काउंटी, कॉलोराडो
हा लेख कॉलोराडोमधील ग्रँड काउंटी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, ग्रँड काउंटी, युटा.
ग्रँड काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. उत्तर कॉलोराडोतील ही काउंटी रॉकी पर्वतरांगेत आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार १४,८४३ होती.[१] हॉट सल्फर स्प्रिंग्ज शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे.[२]
इतिहास
ग्रँड काउंटीची रचना २ फेब्रुवारी, १८७४ रोजी समिट काउंटीमधून करण्यात आली. या काउंटीचे नाव या प्रदेशातील ग्रँड लेक या सरोवराचे तसेच कॉलोराडो नदीच्या ग्रँड रिव्हर या जुन्या नावावरून देण्यात आले आहे.[३]
हे सुद्धा पहा
अॅडम्स
ब्रू.
डेन.
गि.
लास अॅनिमास
मोफॅट
युरे
रियो ग्रां.
संदर्भ आणि नोंदी
- ^ "State & County QuickFacts". United States Census Bureau. June 6, 2011 रोजी मूळ पान पासून संग्रहित. January 25, 2014 रोजी पाहिले.
- ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.
- ^ Gannett, Henry (1905). The Origin of Certain Place Names in the United States. Govt. Print. Off. pp. 141.