Jump to content

ग्यालशिंग जिल्हा

ग्यालशिंग जिल्ह्याचे नकाशावरील स्थान

ग्यालशिंग जिल्हा
सिक्कीम राज्यातील जिल्हा
ग्यालशिंग जिल्हा चे स्थान
ग्यालशिंग जिल्हा चे स्थान
सिक्कीम मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यसिक्कीम
मुख्यालयग्यालशिंग
क्षेत्रफळ
 - एकूण १,१६६ चौरस किमी (४५० चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १,३६,४३५ (२०११)
-साक्षरता दर६६%
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघसिक्किम (लोकसभा मतदारसंघ)
संकेतस्थळ


ग्यालशिंग (जुने नाव: पश्चिम सिक्कीम जिल्हा) हा भारताच्या सिक्कीम राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा सिक्कीम राज्याच्या पश्चिम भागात नेपाळ देशाच्या सीमेजवळ स्थित आहे. नेपाळी हे येथील प्रमुख भाषा आहे. ग्यालशिंग जिल्हा हे सिक्कीममधील गिर्यारोहण केंद्र मानले जाते.

बाह्य दुवे