Jump to content

ग्याँगी प्रांत

ग्यॉंगी
경기도
दक्षिण कोरियाचा प्रांत

ग्यॉंगीचे दक्षिण कोरिया देशाच्या नकाशातील स्थान
ग्यॉंगीचे दक्षिण कोरिया देशामधील स्थान
देशदक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया
राजधानीसुवोन
क्षेत्रफळ१०,१८३ चौ. किमी (३,९३२ चौ. मैल)
लोकसंख्या१,१९,२०,३४०
घनता१,१७१ /चौ. किमी (३,०३० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२KR-41
संकेतस्थळgg.go.kr

ग्यॉंगी (कोरियन: 경기도) हा दक्षिण कोरिया देशामधील सर्वाधिक लोकसंख्येचा प्रांत आहे. हा प्रांत दक्षिण कोरियाच्या उत्तर भागात पिवळ्या समुद्राच्या किनाऱ्यावर वसला आहे. दक्षिण कोरियाची राष्ट्रीय राजधानी सोल पूर्णपणे ग्यॉंगीच्या अंतर्गत असली तरीही सोल शहर ग्यॉंगीचा भाग नाही.


जुळी राज्ये/प्रांत

बाह्य दुवे