गौहर खान
Indian actress | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | ऑगस्ट २३, इ.स. १९८१, ऑगस्ट २३, इ.स. १९८३ पुणे | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
निवासस्थान | |||
व्यवसाय | |||
भावंडे | |||
| |||
गौहर खान (जन्म २३ ऑगस्ट १९८३) एक भारतीय अभिनेत्री, [१] [२] [३] मॉडेल आणि सौंदर्य स्पर्धा विजेती आहे. ती हिंदी चित्रपट आणि दूरचिअत्रवाणीमध्ये दिसते.[४] तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात मॉडेल म्हणून केली आणि २००२ मध्ये फेमिना मिस इंडिया स्पर्धेत भाग घेतला होता.
नृत्य गाण्यांमध्ये दिसल्यानंतर, खानने यशराज फिल्म्सच्या रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर (२००९) मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. खानने नंतर गेम (२०११), इशकजादे (२०१२), फिव्हर (२०१६), बद्रीनाथ की दुल्हनिया (२०१७) आणि बेगम जान (२०१७) यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले.[५]
२०१३ मध्ये, तिने बिग बॉस ७ मध्ये भाग घेतला आणि ती विजेती ठरली.[६]
संदर्भ
- ^ "Birthday girl Gauahar Khan trends on Twitter". India Today. August 23, 2014.
- ^ "Top 10 Sexiest Asian Women 2017: Priyanka, Nia Beat Deepika". News18. 26 December 2017. 3 January 2018 रोजी पाहिले.
- ^ "Kushal wishes Gauahar on her birthday with roses". Hindustan Times. 23 August 2014.
- ^ "Bigg Boss 7: Gauhar Khan celebrated her 29th birthday in 2011!". India Today. December 10, 2013.
- ^ "Gauahar Khan sizzles in bikini, shares lip-lock with Rajeev for 'Fever'". The Times of India. 16 June 2016.
- ^ "Bigg Boss Winner: From Season 1 To Season 13, Here's List Of All Winners Of Salman Khan's Show 'Bigg Boss'". ABP Live. 19 February 2021.