Jump to content

गौरीगंज

गौरीगंज
उत्तर प्रदेशमधील शहर
गौरीगंज is located in उत्तर प्रदेश
गौरीगंज
गौरीगंज
गौरीगंजचे उत्तर प्रदेशमधील स्थान
गौरीगंज is located in भारत
गौरीगंज
गौरीगंज
गौरीगंजचे भारतमधील स्थान

गुणक: 26°12′22″N 81°41′6″E / 26.20611°N 81.68500°E / 26.20611; 81.68500

देशभारत ध्वज भारत
राज्य उत्तर प्रदेश
जिल्हा अमेठी जिल्हा
समुद्रसपाटीपासुन उंची ३४१ फूट (१०४ मी)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ


गौरीगंज हे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक लहान शहर व अमेठी जिल्ह्याचे मुख्यालय आहे. गौरीगंज शहर उत्तर प्रदेशच्या पूर्व मध्य भागात लखनौच्या ११५ किमी आग्नेयेस तर रायबरेलीच्या ५० किमी पूर्वेस वसले आहे. २०१० सालापर्यंत गौरीगंज सुलतानपुर जिल्ह्यामध्ये होते.

वाहतूक

गौरीगंज भारतीय रेल्वेच्या उत्तर रेल्वे क्षेत्रात असलेले गौरीगंज स्थानक लखनौ-वाराणसी रेल्वेमार्गावर आहे.

संदर्भ आणि नोंदी