गोविंद विष्णु चिपळूणकर
गोविंद विष्णू चिपळूणकर हे बालसाहित्य लिहणारे एक मराठी लेखक होते.
पुस्तके
- गरुडाची गोष्ट
- गुणसंपदा
- बालवीर चंद्रहास
- प्रार्थनागीतें
- वीर विदुला
- संतांच्या सुरसकथा (अर्थात अवीट गोडीची अद्भुत संतचरित्रे)
- हरवलेला राजपुत्र
गोविंद विष्णू चिपळूणकर हे बालसाहित्य लिहणारे एक मराठी लेखक होते.