Jump to content

गोवा एक्सप्रेस

गोवा एक्सप्रेसचा फलक

गोवा एक्सप्रेस ही भारतीय रेल्वेची गोव्यामधील वास्को दा गामा आणि नवी दिल्लीमधील हजरत निजामउद्दीन ह्या रेल्वे स्थानकांदरम्यान रोज धावणारी वेगवान गाडी आहे. राज्याची राजधानी आणि नवी दिल्ली यांना जोडणारी कर्नाटक एक्सप्रेस आणि आंध्र प्रदेश एक्सप्रेस यांच्यासारखीच ही गाडी आहे.

वास्को द गामा (आय.आर. संकेत: व्हीएसजी) स्थानक गोव्याची राजधानी पणजी जवळ आहे. रेल्वेने पणजीपर्यंत थेट प्रवास करता येत नसल्यामुळे या गाडीचा पर्याय उपलब्ध आहे.

इतिहास

१९८७ पासून या गाडीची सुरुवात झाली. सुरुवातीच्या काळात ही गाडी मीटर गेजने गोव्याला जोडली गेलेली होती. परंतु नंतरच्या काळात ब्रॉड गेजने प्रवास करण्यात आला. एमजी विभागाकडून वास्को द गामा आणि मिरजच्या दरम्यान तसेच बीजी विभागाकडून मिरज आणि हजरत निजामउद्दीन दरम्यान मीटर गॉज वापरला जात होता. सुरुवातीच्या काळात २ ४७ ९/२ ४८० असे क्रमांक असलेल्या गाडीची देखभाल उत्तर रेल्वेच्या दिल्ली विभागाकडून केली जात होती. पण गॉजचे रूपांतर झाल्यानंतर आणि बीजी विभागाकडून संपूर्ण मार्ग चालवायला घेतल्यानंतरच्या काळामध्ये दक्षिण पूर्व रेल्वेच्या हुबळी विभागाकडून या गाडयांची देखभाल केली जात असून १२ ७७ ९ / १२ ७८० या क्रमांकाने या गाडया धावू लागल्या.

मार्ग

कोकण रेल्वे कार्यान्वित होण्यापूर्वीपासून ही गाडी चालविली जात असे. मारगांव, लोंढा, बेळगांव, मिरज, सांगली, सातारा, पुणे, दौंड, मनमाड, भुसावळ, खांडवा, ईटारसी, भोपाळ, झॉंसी, ग्वालियर, आग्रा आणि मथुरा या मार्गावरून ही गाडी जाते.

गोवा एक्सप्रेस ही गाडी कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरयाणा आणि राजस्थान या राज्यांमधून २२०२ कि.मी. अंतर ३९ तास २५ मिनिटामध्ये पार करते.

डबे

व्दितीय स्तर वातानुकूलित २ डबे, तृतीय स्तर वातानुकूलित ३ डबे, शयनयानाचे ११ डबे, सामान्य वर्गाचे ३ अनारक्षित डबे, १ खादयगृह, गार्डच्या कक्षासह १ माल डबा आणि आरएमएसचा एक डबा (रेल्वे मेल सर्विस) असे २ २ डबे या गाडीला जोडलेले आहेत.

कधीकधी १ जास्तीचा वातानुकूलित ३ स्तराचा डबा या गाडीला जोडला गेल्यामुळे या डब्यांची संख्या २ ३ होते.

लोको लिंक

डीझेल आणि इलेक्ट्रिक असे दोन प्रकारचे लोकोमेाटिव्ह आहेत.

  1. वास्को द गामा – लोंढा डब्ल्यूडीएम३ए गूटी (आयआर कोड :- जीवाय) दक्षिण मध्य रेल्वेच्या डीझेल शेडमध्ये.
  2. लोंढा-पुणे-दौंड-भुसावळ डब्ल्यूडीप४डी / डब्लयूडीएम३डी पुणे (आयआर कोड : पुणे) मध्ये रेल्वेच्या डीझेल शेडमध्ये.
  3. भुसावळ – हजरत निजामउद्दीन डब्लयूएपी-७ गाझियाबाद (आयआर कोड : जीझेडबी) उत्तर रेल्वेच्या इलेक्ट्रेक शेडमध्ये.[]

वेळापत्रक

१२ ७८० गोवा एक्सप्रेस एच निजामउद्दीन – वास्को द गामा (दैनंदिन) []

स्थानक संकेतांक थांबे आगमन गंतव्य
एनझेडएमदिल्ली हजरत निजामुद्दीन--:--१ ५:० ५
एमटीजेमथुरा१६:४८१६: ५०
एजीसीआग्रा छावणी१७:४ ५१७: ५०
जीडब्लयूएलग्वाल्हेर१ ९:३३१ ९:३ ५
जेएचएसझाशी२ १:१०२ १:२ २
बीपीएलभोपाळ०१:० ५०१:१ ५
ईटीइटारसी०२ :४००२ :४ ५
केएनडब्ल्यूखंडवा० ५:३०० ५:३ ५
बीएसएलभुसावळ०७:१००७:३०
जेएलजळगाव०७: ५३०७: ५ ५
एमएमआरमनमाड१०:१०१०:१ ५
केपीजीकोपरगाव१०: ५८११:००
बीएपीबेलापूर११:३८११:४०
एएनजीअहमदनगर१२ :४७१२ : ५०
डीडीदौंड१४:४ ५१ ५:००
पुणेपुणे१६:२ ०१६:३ ५
एसटीआरसातारा१ ९:१ ५१ ९:२ ०
केआरडीकराड२ ०:१८२ ०:२ ०
एसएलआयसांगली२ १:२ ७२ १:३०
एमआरजेमिरज२ २ :२ ५२ २ :३०
आरबीजीरायबाग२ ३:१३२ ३:१ ५
जीपीबीघटप्रभा२ ३:४३२ ३:४ ५
बीजीएमबेळगाव००:४ ५००: ५०
एलडीलौंढा जंक्शन०२ :० ५०२ :१ ५
सीएलआरकॅसल रॉक०३:०००३:१०
क्यूएलएमकुलेम०४:३५०४:४०
एसव्हीएमकुडछडी०५:०३० ५:०५
एमएओमडगांव०५:४०० ५:४५
व्हिएसजीवास्को दा गामा०६:३०--:--

१२७७९ गोवा एक्सप्रेस वास्को द गामा – एच निजामुद्दीन (दैनंदिन) []

स्थानक संकेतांक थांबे आगमन गंतव्य
व्हीएसजी वास्को द गामा --:-- १ ५:१०
एमएओ मडगांव जंक्शन १ ५:४ ५ १ ५: ५०
एसव्हीएम कुडछडी १ ५: ५८ १६:००
क्यूएलएम कुलेम १६:३० १६:३ ५
सीएलआर कॅस्टल रॉक १७:३ ५ १७:४०
एलडी लोंढा जंक्शन १८:३ ५ १८:४ ५
बीजीएम बेळगांव १ ९:४ ५ १ ९: ५०
जीपीबी घटप्रभा २ ०:४४ २ ०:४ ५
आरबीजी रायबाग २ १:१४ २ १:१ ५
एमआरजे मिरज जंक्शन २ २ :२ ५ २ २ :३०
एसएलआय सांगली २ २ :४२ २ २ :४ ५
केआरडी कराड २ ३:४४ २ ३:४ ५
एसटीआर सातारा ००:३ ५ ००:४०
पुणे पुणे जंक्शन ०३: ५ ५ ०४:१०
डीडी दौंड जंक्शन ० ५:३ ५ ० ५: ५०
एएनजी अहमदनगर ०७:२ ८ ०७:३०
बीएपी बेलापूर ०८:२ ९ ०८:३०
केपीजी कोपरगांव ० ९:१४ ० ९:१ ५
एमएमआर मनमाड जंक्शन १०:१ ५ १०:२ ०
जेएल जळगांव जंक्शन १२ :०७ १२ :१०
बीएसएल भुसावळ जंक्शन १२ :३ ५ १२ : ५ ५
केएलडब्लयू खांडवा जंक्शन १ ५:० ५ १ ५:१०
इटी ईटारसी जंक्शन १७:३० १७:४०
बीपीएल भोपाळ जंक्शन १ ९:३० १ ९:३ ५
जेएचएस झॉंसी जंक्शन २ ३: ५२ ००:०४
जीडब्लयूएल ग्वालिअर जंक्शन ०१:१ ९ ०१:२ २
एजीसी आग्रा कॅंटीन ०३:०० ०३:० ५
एमटीजे मथुरा जंक्शन ०४:०० ०४:०२
एनझेडएम दिल्ली हजरत निजामउद्दीन ०६:१ ५ --:--

सुविधा

  • हुबळी आणि हजरत निजामउद्दीनपर्यंत स्थानिक सेवा मार्ग सुद्धा उपलब्ध आहे.[]
  • ७३० ५/७३०६ हुबळी – हजरत निजामउद्दीने गोवा लिंक एक्स्रपेस

डायरेक्शन रीव्हर्सल

तीन वेळा ही गाडी खालील स्थानकांतून परत फिरते.

  • लोंढा जंक्शन
  • पुणे जंक्शन
  • दौंड जंक्शन

संदर्भ

  1. ^ "गोवा एक्सप्रेस" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "१२७८० गोवा एक्सप्रेस एच निजामउद्दीन – वास्केो द गामा" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "१२७७९ गोवा एक्सप्रेस वास्को द गामा – एच निजामउद्दीने" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "गोवा एक्सप्रेस" (इंग्लिश भाषेत). 2014-07-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2014-05-19 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)