Jump to content

गोवर्धन मठ

गोवर्धन मठ हा आद्य शंकराचार्य यांनी श्री जगन्नाथपुरी येथे स्थापलेला एक मठ आहे. या मठामध्ये प्रमुख वेद हा ऋग्वेद आहे. या मठाचे महावाक्य 'प्रज्ञानं ब्रम्ह'असे आहे.येथे दिक्षा प्राप्त करणाऱ्या संन्याश्याच्या नावाअखेरीस 'आरण्य'असे लावण्याची पद्धत आहे. या मठाचे प्रथम आचार्य हे शंकराचार्यांचे शिष्य पद्मपादस्वामी हे होते. []

संदर्भ

  1. ^ प्रा. भालचंद्र माधवराव हरदास. तरुण भारत नागपूर, आसमंत पुरवणी, पान १ "आदी शंकराचार्य,मठाम्नाय महानुशासन आणि कुंभपरंपरा" Check |दुवा= value (सहाय्य). २४-१२-२०१८ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[permanent dead link]


हेही बघा