Jump to content

गोळ्यांच्या साहाय्याने गर्भपात

गोळ्यांच्या साहाय्याने गर्भपात
पार्श्वभूमी
कुटुंबनियोजन पद्धत गर्भपात
प्रथम वापर दिनांक १९८०
गर्भधारणा प्रमाण (पहिले वर्ष)
पूर्ण असफल ०.५%
विशिष्ट असफल २%
वापर
परिणामाची वेळ ४८ तास
उलटण्याची शक्यता नाही
वापरकर्त्यास सूचना ...
फायदे व तोटे
गुप्तरोगसंसर्गापासून बचाव नाही
वजन वाढ नाही
फायदे ...
जोखीम अतिरक्तस्राव
सूचना
खालील माहिती वैद्यकीय सल्ला नाही. कोणत्याही आजारासाठी आपल्या डॉक्टरकडूनच सल्ला घ्यावा.

बिगरशस्त्रक्रिया पद्धतीने गर्भस्रावकारी गोळ्यांच्या साहाय्याने केलल्या गर्भपाताचा हा एक प्रकार आहे. यासाठी वापरल्या जाणाऱ्या गोळ्यांना गर्भपाताच्या गोळ्या म्हणले जाते. या औषधाचा शोध १९८० च्या दशकात लागला.

गोळ्यांचा प्रसार

गोळ्यांच्या साहाय्याने केलेला गर्भपात ही एक मोठी शारीरिक समस्या आहे .घरगुती कारणांमुळे तसेच कामांमुळे गर्भधारणेकडे दुर्लक्ष होते .त्यानंतर एक सोपा आणि कमी त्रास दायक उपाय म्हणून गर्भपाताच्या गोळ्यांचे सेवन केले जाते.

गोळ्यांच्या सेवनाची पद्धत

गोळ्यांचा वापर केव्हा करू नये

संभवनीय अपाय