गोलियों की रासलीला राम-लीला
गोलियों की रासलीला राम-लीला | |
---|---|
दिग्दर्शन | संजय लीला भन्साळी |
निर्मिती | संजय लीला भन्साळी |
प्रमुख कलाकार | रणवीर सिंग दीपिका पदुकोन |
संगीत | मॉन्टी शर्मा, संजय लीला भन्साळी |
देश | भारत |
भाषा | हिंदी |
प्रदर्शित | १५ नोव्हेंबर २०१३ |
अवधी | १५५ मिनिटे |
निर्मिती खर्च | ३५ कोटी |
गोलियों की रासलीला राम-लीला हा २०१३ साली प्रदर्शित झालेला एक हिंदी चित्रपट आहे. संजय लीला भन्साळी ह्याची निर्मिती व दिग्दर्शन असलेल्या ह्या चित्रपटामध्ये रणवीर सिंग व दीपिका पडुकोण ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विल्यम शेक्सपियरच्या रोमिओ आणि ज्युलियेट ह्या अजरामर प्रणयकथेवर हा चित्रपट आधारित आहे.
भूमिका
बाह्य दुवे
- इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील गोलियों की रासलीला राम-लीला चे पान (इंग्लिश मजकूर)