Jump to content

गोलाघाट जिल्हा

गोलाघाट जिल्हा
গোলাঘাট জিলা
आसाम राज्यातील जिल्हा
गोलाघाट जिल्हा चे स्थान
गोलाघाट जिल्हा चे स्थान
आसाम मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यआसाम
मुख्यालयगोलाघाट
क्षेत्रफळ
 - एकूण ३,५०२ चौरस किमी (१,३५२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण १०,६६,८८८ (२०११)
-लोकसंख्या घनता३०४.६ प्रति चौरस किमी (७८९ /चौ. मैल)
-साक्षरता दर७७.४३%
-लिंग गुणोत्तर९६४ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघकलियाबोर
संकेतस्थळ


गोलाघाट जिल्हा (आसामी: গোলাঘাট জিলা) हा भारताच्या आसाम राज्याच्या २७ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. आसामच्या पूर्व भागात नागालॅंड राज्याच्या सीमेजवळ वसलेल्या गोलाघाट जिल्ह्याची लोकसंख्या २०११ साली १०.६६ लाख होती. ह्याचे प्रशासकीय केंद्र गोलाघाट येथे आहे.

जगप्रसिद्ध काझीरंगा राष्ट्रीय उद्यान गोलाघाट जिल्ह्यामध्येच स्थित आहे.

बाह्य दुवे