Jump to content

गोलमाल (मराठी चित्रपट)

गोलमाल
छायाचित्र
निर्मिती वर्ष२००६
निर्मितीअश्विन, हेमा
दिग्दर्शनज्ञानेश भालेकर
कथाज्ञानेश भालेकर, सचिन दरेकर
पटकथाज्ञानेश भालेकर, सचिन दरेकर
संवादसचिन दरेकर
संकलनविद्याधर पाठारे
छायाराजा सटाणकर, राहुल जाधव
गीतेगुरू ठाकूर
संगीतअवधूत गुप्ते
ध्वनीप्रदीप देशपांडे
पार्श्वगायनवैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, अवधूत गुप्ते, रविंद्र, जॉय, नंदेश उमाप
नृत्यदिग्दर्शनउमेश जाधव
वेशभूषाजयेश गोहिल
रंगभूषाशेर बहाद्दूर सिंग, मनोज वारेकर
प्रमुख कलाकारभरत जाधव, जितेंद्र जोशी, अमृता खानविलकर, सुनिल तावडे, राहुल गोरे

यशालेख

  • संगीत दिग्दर्शक अवधूत गुप्ते यांना म. टा. सन्मान २००७चा 'सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन' हा पुरस्कार प्राप्त.
  • पार्श्वगायिका वैशाली सामंत यांना म. टा. सन्मान २००७चा 'सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका' हा पुरस्कार प्राप्त.
  • दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर यांना मराठी हास्य सन्मान २००७चा 'सर्वोत्कृष्ट दिगदर्शक' हा पुरस्कार प्राप्त.
  • दिग्दर्शक ज्ञानेश भालेकर यांना मराठी हास्य सन्मान २००७चा 'सर्वोत्कृष्ट चित्रपट' हा पुरस्कार प्राप्त.

पार्श्वभूमी

कथानक

उल्लेखनीय

या चित्रपटात खालील गाणी आहेत.

  • ये है गोलमाल
  • झोल करून टाक
  • परी म्हणू की सुंदरा
  • तिघे नाही चौघे
  • ही गुलाबी हवा

हे सुद्धा पहा

  • गोलमाल (२००६ चित्रपट)
  • गोलमाल (हिंदी चित्रपट)

संदर्भ

बाह्य दुवे