Jump to content

गोरखपूर जिल्हा

गोरखपूर जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
गोरखपूर जिल्हा चे स्थान
गोरखपूर जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यउत्तर प्रदेश
मुख्यालयगोरखपूर
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ३,३२१ चौरस किमी (१,२८२ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ४४,४०,८९५ (२०११)
-लोकसंख्या घनता१,३३७ प्रति चौरस किमी (३,४६० /चौ. मैल)
-साक्षरता दर७०.८३%
-लिंग गुणोत्तर९५० /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघगोरखपूर, बांसगांव


गोरखपूर हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. हा जिल्हा उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागात स्थित असून तो भारताच्या २५० सर्वात मागासलेल्या जिल्ह्यांपैकी एक आहे.

गोरखपूर रेल्वे स्थानक हे भारतीय रेल्वेचे एक वर्दळीचे स्थानक असून उत्तर पूर्व रेल्वे क्षेत्राचे मुख्यालय येथेच स्थित आहे.

बाह्य दुवे