Jump to content

गोमरदा अभयारण्य

छत्तीसगढ राज्यातील रायगढ जिल्ह्यात रायगढहून सुमारे ६२ कि. मी. अंतरावर असलेले गोमरदा अभयारण्य सुमारे २७८ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरले असून १९७५ साली या जंगलास अभयारण्याचा दर्जा देण्यात आला.

बाह्य दुवे