Jump to content

गोप्या घाट

गोप्या घाट हा शिवथर घळईहून राजगड कडे जाणारा घाट रस्ता आहे. कसबे शिवथर,गोप्या घाट,कुंबळे,खुलशी मार्गे राज्गाद्वारील अळू दरवाजा जवळ पोहोचत येते.