Jump to content

गोपे कमल

गोपे कमल हे सिंधी भाषेत लिहीणारे एक भारतीय कवी आहेत. त्यांच्या सिजा अज्ञान बुकु या कवितासंग्रहास २०१४चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.[ संदर्भ हवा ][ चित्र हवे ]