गोपीनाथ बोरदोलोई
गोपीनाथ बोरदोलोई | |
---|---|
जन्म: | जून १०, इ. स. १८९० राहा, आसाम |
मृत्यू: | ऑगस्ट ५, इ. स. १९५० गुवाहाटी, आसाम |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा |
पुरस्कार: | भारतरत्न (१९९९) |
पत्नी: | सुरावला बोरदोलोई |
गोपीनाथ बोरदोलोई (६ जून, इ.स. १८९० - ५ ऑगस्ट, इ.स. १९५०) हे भारताच्या आसाम राज्याचे पहिले मुख्यमत्री होते. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी बोरदोलोई एक स्वातंत्र्यसेनानी व ब्रिटिश राजवटीमध्ये आसामचे पंतप्रधान होते. १९९९ साली बोरदोलोई ह्यांना (मृत्यूनंतर) भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.