Jump to content

गोपाळ गोडसे

गोपाळ विनायक गोडसे (१२ जून १९१९ - २६ नोव्हेंबर २००५) हे नथुराम गोडसेंचा धाकटा भाऊ होते आणि ३० जानेवारी १९४८ रोजी महात्मा गांधींच्या हत्येचा कट रचणाऱ्यांपैकी एक म्हणून त्यांच्यावर आरोपकरण्यात आला होता. त्यासाठी त्यांनी १६ वर्षे कारावासाची शिक्षा भोगली. गोडसे बंधूंपैकी मरण पावलेले ते शेवटचे होत व त्यांचे शेवटचे दिवस पुण्यात गेले.[]

संदर्भ

  1. ^ "Interview with Gopal Godse". Sabrang. 1 February 1994. 4 July 2017 रोजी पाहिले.

बाह्य दुवे