Jump to content

गोपालकृष्‍ण गांधी

गोपालकृष्‍ण गांधी

गोपाळकृष्ण गांधी ( २२ एप्रिल १९४५) हे एक भारतीय सनदी अधिकारी व पश्चिम बंगाल राज्याचे २००४ ते २००९ दरम्यान पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. गोपालकृष्ण गांधीं हे अशोका विद्यापीठातील इतिहास विभागाचे माजी प्रमुख आणि दक्षिण आफ्रिकेतीत भारताचे राजदूत होते. याशिवाय त्यांनी भारतीय विदेशी सेवेमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली. ते एक विख्यात विद्वान असून गांधी आणि आंबेडकरयंच्या विचारांचे साक्षेपी अभ्यासक होते.

गोपाळकृष्ण गांधी हे महात्मा गांधींचे नातू व देवदास गांधींचे पुत्र आहेत. सी. राजगोपालाचारी हे गोपाळकृष्ण गांधींचे दुसरे आजोबा होते.

पहा : अन्य गांधी

बाह्य दुवे