गोपनीयतेचे अधिकार (खाजगी)
हा लेख व्यक्ती आणि कौटूंबिक खाजगी माहितीच्या गोपनीयतेचा तत्त्वज्ञान आणि अधिकारांच्या अंगाने माहिती देतो.
व्यक्तिस्वातंत्र्यामध्ये व्यक्तिगत अथवा कौटुंबिक अथवा गटास बाबी उघड न करणे , उघड न होऊ देणे अथवा निवडक परिस्थितीत निवडक लोकांकडे उघड करण्याच्या क्षमता आणि अधिकाराचा समावेश होतो.
is the ability of an individual or group to seclude themselves or information about themselves and thereby reveal themselves selectively.