Jump to content

गोपनीयता विषयक कायदे (खाजगी)

हा लेख व्यक्ति आणि कुटूंबांच्या खाजगी बाबीतल्या स्वातंत्र्याच्या संदर्भाने असणाऱ्या कायद्दांचा आणि न्यायिक निर्णयांचा आढावा घेतो.

व्यक्ती/व्य्क्तींबद्दल व्यक्तिगत माहिती खासगी ठेवण्याचे अधिकार आणि मर्यादा ,व्यक्तीगत माहितीचे इतर व्यक्ती/संस्था/शासना कडून प्राप्ती, संकलन,साठवण आणि उपयोगाच्या संदर्भाने असलेल्या नीयम कायदे आणि न्यायिक निर्णयांना गोपनीयता कायदे असे संबोधले जाते.