Jump to content

गोन्सालवीस

ख्रिस्ती संत गोंसालो गार्सिया यांचा भारतातील पुतळा

गोन्सालवीस (Gonsalves) हे भारतातील ख्रिस्ती लोकांचे आडनाव आहे. हे आडनाव महाराष्ट्रातील मुंबईतील वसई क्षेत्रात प्रसिद्द आहे. हे आडनाव लोकांनी ख्रिस्ती संत गोंसालो गार्सिया यांच्या नावावरून ख्रिस्चनांनी आपले आडनाव गोन्सालवीस ठेवलेले आहे. या संताचे मूळ गाव महाराष्ट्रातील वसई होते.