गोगरी
?गोगरी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मंगरुळपीर |
जिल्हा | वाशिम जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • आरटीओ कोड | • एमएच/ |
गोगरी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील एक गाव आहे.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन
येथील लोक जास्तीतजास्त शेती ,मजुरी करतात काही बागायती,व जिरायती,कोरडवाहू आहे
प्रेक्षणीय स्थळे
गावाला लागूनच अडाण नदी आहे, गावामध्ये सर्व धर्म समभाव मंदिरे, प्रार्थना स्थळे ,आहेत अवलीया महाराज टेकडी आहे,
=नागरी सुविधा
जवळपास सर्वच चांगले शाशकीय सुविधा आहेत जसेकी , शाळा,विद्यालय ,पूल रस्ता,समशान भूमी, फक्त सामान्य, मध्यम ,शेतकरी व मजूर वर्गात कामासाठी, उद्योगासाठी नवीन चालना मिळते नाही
जवळपासची गावे
हिरंगी,लाठी,खेरडा बु,सोनाळा,कंझरा,चिखली झोलेबाबा,