Jump to content

गोकाक

गोकाक धबधबा

गोकाक (कन्नड: ಗೋಕಾಕ ;) हे भारताच्या कर्नाटक राज्यातल्या बेळगाव जिल्ह्यातील गाव व गोकाक तालुक्याचे प्रशासकीय केंद्र आहे. घटप्रभामार्कंडेय या दोन नद्यांच्या संगमावर वसलेले गोकाक बेळगावापासून ७० कि.मी. अंतरावर आहे. गोकाकाजवळच घटप्रभेवर गोकाक धबधबा आहे. हा धबधबा पाहण्यासाठी दरवर्षी खूप पर्यटक येतात.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत