गोकसावंगी
?गोकसावंगी महाराष्ट्र • भारत | |
— गाव — | |
प्रमाणवेळ | भाप्रवे (यूटीसी+५:३०) |
जवळचे शहर | मालेगाव |
जिल्हा | वाशिम जिल्हा |
भाषा | मराठी |
सरपंच | |
बोलीभाषा | |
कोड • पिन कोड • आरटीओ कोड | • ४४४५०३ • एमएच/ |
गोकसावंगी हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एक गाव आहे. गोकसावंगी गाव हे मोरणा नदीच्या काठावर वसलेले आहे. या गावामधे मोर्णा नदीवर एक छोटस धरण आहे . या पाण्याचा वापर शेतीसाठी करतात.
भौगोलिक स्थान
हवामान
येथील हवामान उष्ण व कोरडे असून उन्हाळ्यात अतिउष्ण तर हिवाळ्यात अतिथंड असते.दिवसा उष्ण आणि रात्री थंड असे वर्षभर तापमान असते. पावसाळ्यात येथे मध्यम प्रमाणात पाऊस पडतो.
लोकजीवन
==प्रेक्षणीय स्थळे==छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूतळा श्री हनुमान मंदिर गौकर्णेश्वर महादेव मंदिर
नागरी सुविधा
==जवळपासची गावे== पूर्वेस वारंगी पश्चिमेस उमरवाडी दक्षिणेस कळंबेश्वर उत्तरेस मेडशी