Jump to content

गोंडा जिल्हा

गोंडा जिल्हा
उत्तर प्रदेश राज्यातील जिल्हा
गोंडा जिल्हा चे स्थान
गोंडा जिल्हा चे स्थान
उत्तर प्रदेश मधील स्थान
देशभारत ध्वज भारत
राज्यउत्तर प्रदेश
मुख्यालयगोंडा
तालुके
क्षेत्रफळ
 - एकूण ३,४०४ चौरस किमी (१,३१४ चौ. मैल)
लोकसंख्या
-एकूण ३४,३१,३८६ (२०११)
-लोकसंख्या घनता१,००० प्रति चौरस किमी (२,६०० /चौ. मैल)
-साक्षरता दर६१.१६%
-लिंग गुणोत्तर९२२ /
प्रशासन
-लोकसभा मतदारसंघगोंडा


गोंडा जिल्ह्याच्या श्रावस्ती येथील गौतम बुद्धाच्या झोपडीचे अवशेष

गोंडा हा भारताच्या उत्तर प्रदेश राज्यामधील एक जिल्हा आहे. उत्तर प्रदेशच्या ईशान्य भागात स्थित असलेला हा जिल्हा प्रामुख्याने कृषीप्रधान आहे. सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या गोंडा जिल्हा मागासलेला मानला जातो.

बाह्य दुवे