गॉफ व्हिटलॅम
गॉफ व्हिटलॅम | |
ऑस्ट्रेलियाचा २१वा पंतप्रधान | |
कार्यकाळ ५ डिसेंबर १९७२ – ११ नोव्हेंबर १९७५ | |
राणी | एलिझाबेथ दुसरी |
---|---|
मागील | विल्यम मॅकमेहोन |
पुढील | माल्कम फ्रेझर |
जन्म | ११ जुलै १९१६ मेलबर्न, व्हिक्टोरिया |
मृत्यू | २१ ऑक्टोबर, २०१४ (वय ९८) सिडनी, न्यू साउथ वेल्स |
राजकीय पक्ष | मजूर पक्ष |
पत्नी | मार्गारेट व्हिटलॅम |
सही |
एडवर्ड गॉफ व्हिटलॅम (Edward Gough Whitlam; ११ जुलै १९१६ - २१ ऑक्टोबर २०१४) हा ऑस्ट्रेलिया देशामधील एक राजकारणी, देशाचा पंतप्रधान व मजूर पक्षाचा पक्षनेता होता. व्हिटलॅम १९७२ ते १९७५ दरम्यान पंतप्रधानपदावर होता.
बाह्य दुवे
- अधिकृत पान Archived 2014-10-24 at the Wayback Machine.
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत