Jump to content

गेला (इटली)

गेला
Gela
इटलीमधील शहर


गेला is located in इटली
गेला
गेला
गेलाचे इटलीमधील स्थान

गुणक: 37°4′N 14°15′E / 37.067°N 14.250°E / 37.067; 14.250

देशइटली ध्वज इटली
प्रदेश सिचिल्या
क्षेत्रफळ २७६ चौ. किमी (१०७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १५१ फूट (४६ मी)
लोकसंख्या  
  - शहर ७७,३६०
  - घनता २८० /चौ. किमी (७३० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ


गेला (इटालियन: Gela) हे इटली देशाच्या सिसिली प्रदेशामधील एक शहर आहे. हे शहर सिसिली बेटाच्या दक्षिण भागात भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यावर वसले असून २०१२ साली येथील लोकसंख्या सुमारे ७७ हजार होती.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे