Jump to content

गॅरेथ बॅरी

गॅरेथ बॅरी (२३ फेब्रुवारी, इ.स. १९८१ - ) हा इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळलेला खेळाडू आहे. हा एव्हर्टन एफ.सी.कडून प्रीमियर लीगमध्ये खेळतो. याशिवाय हा ॲस्टन व्हिला एफ.सी.कडून ३६५ सामने खेळलेला आहे.