Jump to content

गॅरेट हॉबार्ट

गॅरेट हॉबार्ट

गॅरेट हॉबार्ट (Garret Augustus Hobart; ३ जून १८४४, लॉंग ब्रॅंच, न्यू जर्सी - २१ नोव्हेंबर १८९९, पॅटरसन, न्यू जर्सी) हा अमेरिका देशाचा २६वा उपराष्ट्राध्यक्ष होता. अध्यक्ष विल्यम मॅककिन्ली ह्याच्या हाताखाली काम करणारा हॉबार्ट ४ मार्च १८८९७ पासून मृत्यूपर्यंत उपराष्ट्राध्यक्षपदावर होता. पदावर असतान मृत्यू पावलेला तो सहावा उपराष्ट्राध्यक्ष होता.

बाह्य दुवे

मागील:
अडलाई स्टीवन्सन पहिला
अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष
१८९७ – १८९९
पुढील:
थियोडोर रूझवेल्ट