Jump to content

गॅरी लिनेकर

  • इंग्लिश फुटबॉल संघाचा माजी कर्णधार.
  • अत्यंत खिलाडू वृत्तीचा खेळाडू: त्याच्या संपूर्ण कारकिर्दीत एकदाही पिवळे किंवा लाल कार्ड दाखवले गेले नाही.
  • इ.स. १९८६ च्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक (६) गोल.