गॅरी ॲलेक्सिस मेडेल सोतो (३ ऑगस्ट, इ.स. १९८७ - ) हा चिलीकडून आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा इंटरनॅझियोनालकडून क्लब फुटबॉल खेळणारा खेळाडू आहे. हा सहसा बचावफळीतून खेळतो.