गृह विभाग (महाराष्ट्र शासन)
महाराष्ट्र शासनचे राष्ट्रचिन्ह | |
Ministry अवलोकन | |
---|---|
अधिकारक्षेत्र | महाराष्ट्र शासन |
मुख्यालय | गृह विभाग मंत्रालय मंत्रालय कॅबिनेट सचिवालय, मुंबई |
वार्षिक अंदाजपत्रक | महाराष्ट्र शासन नियोजन |
जबाबदार मंत्री |
|
संकेतस्थळ | गृह विभाग मंत्रालय |
खाते |
गृह विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनचे एक मंत्रालय आहे . महाराष्ट्र राज्याच्या विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे.
मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात. देवेंद्र फडणवीस हे सध्या गृह विभाग मंत्री आहेत. आणि महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री.[१][२]
कार्यालय
महाराष्ट्रचे गृह विभाग मंत्री महाराष्ट्र शासन Minister Home Affairs of Maharashtra | |
---|---|
महाराष्ट्र सरकार | |
दर्जा | गृह विभाग मंत्री |
सदस्यता |
|
निवास | सागर निवास, मुंबई |
मुख्यालय | मंत्रालय, मुंबई |
नामांकन कर्ता | महाराष्ट्राचे मुख्यमंत्री |
नियुक्ती कर्ता | महाराष्ट्राचे राज्यपाल |
कालावधी | ५ वर्ष |
पूर्वाधिकारी | दिलीप वळसे पाटील (२०२१ - २०२२) |
निर्मिती | १ मे १९६० |
पहिले पदधारक | यशवंतराव चव्हाण (१९६०-१९६२) |
उपाधिकारी | 29 जून 2022 पासून रिक्त |
कॅबिनेट मंत्र्यांची यादी
०१ मे १९६० - ०९ मार्च १९६२
०९ मार्च १९६२ - १९ नोव्हेंबर १९६२
२० नोव्हेंबर १९६२ - २४ नोव्हेंबर १९६३
२५ नोव्हेंबर १९५३ - ०४ डिसेंबर १९६३
०५ डिसेंबर १९६३ - ०१ मार्च १९६७ -
०१ मार्च १९६७ - १३ मार्च १९७२
१३ मार्च १९७२ - २० फेब्रुवारी १९७५
२१ फेब्रुवारी १९७५ - १६ एप्रिल १९७७
१८ एप्रिल १९७७ - ०६ मार्च १९७८
०७ मार्च १९७८ - १७ जुलै १९७८
१८ जुलै १९७८ - १८ फेब्रुवारी १९८०
०९ जून १९८० - १२ जानेवारी १९८२
१३ जानेवारी १९८५ - ०१ फेब्रुवारी १९८३
- १४) वसंतदादा पाटील (मुख्यमंत्री),
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
०७ फेब्रुवारी १९८३ - ०५ मार्च १९८५
- १५) वसंतदादा पाटील (मुख्यमंत्री) ,
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१२ मार्च १९८५ - ०१ जून १९८५
०४ जून १९८५ - ०६ मार्च १९८६
१२ मार्च १९८६ - २६ जून १९८८
२६ जून १९८८ - ०३ मार्च १९९०
०४ मार्च १९९० - २४ जून १९९१
२५ जून १९९१ - २२ फेब्रुवारी १९९३
०६ मार्च १९९३ - १४ मार्च १९९५
- २२) गोपीनाथ मुंडे (उपमुख्यमंत्री),
भारतीय जनता पार्टी
१४ मार्च १९९५ - ३१ जानेवारी १९९९
- २३) गोपीनाथ मुंडे (उपमुख्यमंत्री),
भारतीय जनता पार्टी
०१ फेब्रुवारी १९९९ - १७ ऑक्टोबर १९९९
२७ ऑक्टोबर १९९९ - १६ जानेवारी २००३
- २५) आर. आर. पाटील ,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
१८ जानेवारी २००३ - १९ ऑक्टोबर २००४
- २६) आर. आर. पाटील (उपमुख्यमंत्री),
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
०१ नोव्हेंबर २००४ - ०४ डिसेंबर २००८
०७ डिसेंबर २००८ - ०६ नोव्हेंबर २००९
- २८) आर.आर.पाटील ,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
०७ नोव्हेंबर २००९ - १० नोव्हेंबर २०१०
- २९) आर.आर.पाटील ,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
११ नोव्हेंबर २०१० - ३६ सप्टेंबर २०१४
- ३०) देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री),
भारतीय जनता पार्टी
३१ ऑक्टोबर २०१४ - ०८ नोव्हेंबर २०१९
- ३१) एकनाथ शिंदे प्रभारी,
शिवसेना
२८ नोव्हेंबर २०१९ - ३० डिसेंबर २०१९
३० डिसेंबर २०१९ - ०५ एप्रिल २०२१
- ३३) दिलीप वळसे-पाटील ,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
०५ एप्रिल २०२१ - २९ जून २०२२
- ३४) देवेंद्र फडणवीस (उपमुख्यमंत्री),
भारतीय जनता पार्टी
१४ ऑगस्ट २०२० - पदावर
राज्यमंत्र्यांची यादी
- ०१) रणजित पाटील (शहरी)
भारतीय जनता पार्टी
०५ डिसेंबर २०१४ - ०८ नोव्हेंबर २०१९
- ०२) दीपक केसरकर (ग्रामीण)
शिवसेना
०५ डिसेंबर २०१४ - ०८ नोव्हेंबर २०१९
- ०३) सतेज पाटील (शहरी)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
३० डिसेंबर २०१९ - १९ जून २०२२
- ०४) शंभुराज देसाई (ग्रामीण)
शिवसेना
३० डिसेंबर २०१९ - १७ जून २०२२
- ०५) संजय बनसोडे (ग्रामीण) अतिरिक्त प्रभारी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
२७ जून २०२२ - २९ जून २०२२
प्रधान सचिवांची यादी
हे सुद्धा पहा
- महाराष्ट्र सरकार
- महाराष्ट्र शासनाचे विभाग
संदर्भ
अधिकृत संकेतस्थळ
- https://home.maharashtra.gov.in Archived 2021-10-21 at the Wayback Machine.