Jump to content

गूडलँड (कॅन्सस)

गूडलॅंड हे अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील शहर आहे. हे शहर शेरमान काउंटीचे प्रशासकीय केंद्र आहे.

हे शहर समुद्रसपाटीपासून १,१०९ मी (३,६३८ फूट) उंचीवर आहे. माउंट सनफ्लॉवर हे कॅन्ससमधील सगळ्यात उंच ठिकाण येथून जवळ आहे. २०० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ४,९४८ होती.


39°20′55″N 101°42′40″W / 39.34861°N 101.71111°W / 39.34861; -101.71111 {{#coordinates:}} या क्रियेस अवैध विधाने दिल्या गेली आहेत (39.348583, -101.711148).