Jump to content

गूटी जंक्शन रेल्वे स्थानक

गूटी
दक्षिण मध्य रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्तागूटी, आंध्र प्रदेश
गुणक15°07′16″N 77°38′02″E / 15.121°N 77.634°E / 15.121; 77.634
समुद्रसपाटीपासूनची उंची ३७० मी
मार्गमुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग
जोडमार्ग गूटी-धर्मावरम रेल्वेमार्ग
इतर माहिती
विद्युतीकरण नाही
संकेत GY
मालकीरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
चालक दक्षिण मध्य रेल्वे
विभाग गुंटकल विभाग
स्थान
गूटी is located in आंध्र प्रदेश
गूटी
गूटी
आंध्र प्रदेशमधील स्थान

गूटी रेल्वे स्थानक हे आंध्र प्रदेशच्या अनंतपूर जिल्ह्यातील गूटी शहरात असलेले रेल्वे स्थानक आहे. येथून जाणाऱ्या सगळ्या पॅसेंजर वा काही जलद गाड्या येथे थांबतात. मुंबई-चेन्नई रेल्वेमार्गावरील या स्थानकापासून धर्मावरमकडे एक मार्ग जातो.

बाह्य दुवे