Jump to content

गूगूश

फॅगेह अताशिन (फारसी:فائقه آتشین}}; ५ मे, १९५० - ) तथा गूगूश या एक इराणी गायिका आणि अभिनेत्री आहेत. या इराणमधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार असून यांची कारकीर्द ६० पेक्षा अधिक वर्षांची आहे.[][]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Googoosh". Encyclopedia Britannica (इंग्रजी भाषेत). 2019-03-24 रोजी पाहिले.
  2. ^ Desk, TV News. "Googoosh Brings THE MEMORY MAKERS Tour to Hollywood Bowl This May". BroadwayWorld.com (इंग्रजी भाषेत). 2019-03-24 रोजी पाहिले.