गूगल स्कॉलर
गुगल स्कॉलर | |
मालक | गूगल |
---|---|
निर्मिती | गूगल |
दुवा | http://scholar.google.com |
अनावरण | नोव्हेंबर २००४ |
सद्यस्थिती | बीटा |
गुगल स्कॉलर हा आंतरजालावर गुगलने उपलब्ध केलेला शोध निबंधांचा संग्रह आहे. ही सुविधा गुगलच्या कोणत्याही नोंदणीकृत सदस्याला फुकट उपलब्ध आहे.