गूगल डूडल हे गूगलच्या शोधयंत्रावर असलेले चित्र/लोगो आहे.
गुगलच्या लोगोला एखाद्या प्रसिद्ध समारंभ, उत्सव, महान व्यक्तींच्या जयंती किंवा जागतिक दिन विशेष या निमित्त बदलवून तो त्या दिन विशेष अनुरूप तयार केला जातो. अशा तयार केलेल्या गुगलच्या लोगोला गुगल डूडल म्हणुन ओळखतात.[१]
संदर्भ
- ^ [१], या बाबतची अधिक माहिती.