गुहागर तालुका
गुहागर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांपैकी एक आहे.[१][२]
गुहागर आपल्या नारळ, सुपारी आणि मुख्यत हापुस आंबा यांसाठी प्रसिद्ध आहे. जवळच चिपळूण तालुका आहे आणि चिपळूण रेल्वे स्थानक ४४ किलोमीटर लांब आहे. दाभोळ पॉवर कंपनी च्यामुळे गुहागरच्या अर्थव्यवस्था मध्ये मजबुती आली, १९९० च्या दशक मध्ये या पॉवर प्लॅन्टची सुरुवात मध्ये काही किलोमीटर उत्तर दिशेला हा चालू करण्यात आला.
हवामान
तालुक्यात मे महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान असेल.उष्णतेच्या लाटा नेहमीप्रमाणे असतील.[३]
तालुक्यातील गावे
- आबलोली
- अडूर
- आंबेरे खुर्द
- आरे
- असगोली
- असोरे
- आवरे
- बंदरवाडी
- बारभाई(गुहागर)
- भातगाव
- भातगाव तिसंग
- चिखली(गुहागर)
- चिंद्रवाले
- डाफळेवाडी
- देवघर(गुहागर)
- धक्का भातगाव
- धोपारे
- दोडवळी
- घाडेवाडी
- घरतवाडी तर्फे वेळदूर
- गिमवी
- गोणबारेवाडी
- गोणावली
- गुहागर
- हेदवी
- जांभळी खुर्द
- जांभारी
- जामसूत
- जानवले
- काजुर्ली
करडेकरुळकातकिरी काटाळे(गुहागर) कातळवाडी तर्फे आंजनवेलकौंधर कळसूरकावणकारवाडीखामशेत खर् याचा कोंड खोडदे(गुहागर) किरवलेवाडीकिर्तनवाडी तर्फे गुहागरकोळवलीकोळीवाडी चाळकेवाडी तर्फे धोपाकोंड करुळकोंडवाडी तर्फे पाटपन्हाळेकोतलुककुडलीकुंभारवाडी तर्फे पाळपेणेकुटगिरीमाधाळमालणमांडवकरवाडीमारुतीमंदीरवाडीमासूमासू बुद्रुकमातळवाडीमोहलावाडी म्हसकरवाडी तर्फे साखरी त्रिशूळमौजे अंजनवेलमुंढरमुंढर खुर्दमुसलोंडी नागझरी(गुहागर) नरवणनवानगरनिगुंदळनिवातेवाडी निवोशी(गुहागर) पाभरेपाभरे खुर्दपाचेरी आगरपाचेरी सडापाडवे पाली(गुहागर) पालकोट तर्फे साखरीत्रिशूळपाळपेणेपालशेतपंगारी तर्फे हवेलीपंगारी तर्फे वेळांबपरचुरीपरचुरी खुर्दपरदाळेवाडीपाटपन्हाळेपाटीपाटीलवाडीपेरेपेठ आंजनवेलपिंपळवटपिंपर खुर्दपिंपरपोमेंडी रामाणेवाडी तर्फे कौंधरकळसूर रानवीरोहिलेसाखरी आगरसाखरी बुद्रुकसाखरी खुर्दसाखरी त्रिशूळशिरशिर बुद्रुकशिगवणवाडीशिवणे श्रुंगारतळी सुरळतळवलीतळ्याचीवाडी तर्फे पाळपेणेतवसाळतवसळवाडीटेटाळेउमरठउमरठ खुर्दवडदवाघांबे वरचापाठ तर्फे गुहागर वेळणेश्वरवेळदूरविसापूरवडदाई वाकी(गुहागर) वरवेलीवेळांबझोंबडी
संदर्भ आणि नोंदी
- ^ "महाराष्ट्रातील सर्व तालुके - महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील तालुके महसुली विभागांनिहाय जाणून घ्या". Prahar (Marathi भाषेत). 27 नोव्हेंबर 2014. 22 जुलै 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 ऑगस्ट 2015 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
- ^ "History - Ratnagiri District Court". Ratnagiri District Court. 23 August 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 August 2015 रोजी पाहिले.
- ^ महाराष्ट्र टाईम्स, गुरुवार दिनांक ०२ मे २०२४.