Jump to content

गुस्तावो दियाझ ओर्दाझ

गुस्तावो दियाझ ओर्दाझ

गुस्ताव्हो दियाझ ओर्दाझ (स्पॅनिश: Gustavo Díaz Ordaz Bolaños; १२ मार्च इ.स. १९११, पेब्ला, मेक्सिको − १५ जुलै इ.स. १९७९, मेक्सिको सिटी) हे मेक्सिकोमधील एक राजकारणीदेशाचे ४९वा राष्ट्राध्यक्ष होता. दियाझ ओर्दाझ इ.स. १९६४ ते इ.स. १९७० दरम्यान राष्ट्राध्यक्षपदावर होते.

बाह्य दुवे

मागील
आदोल्फो लोपेझ मटियोस
मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष
१९६४–१९७०
पुढील
लुइस एचेव्हेरिया