Jump to content

गुस्ताव क्लिम्ट

गुस्ताव क्लिम्ट

पूर्ण नावगुस्ताव एर्न्स्ट क्लिम्ट
जन्मजुलै १४, इ.स. १८६२
बाउमगार्टन, ऑस्ट्रियन साम्राज्य
मृत्यूफेब्रुवारी ६, इ.स. १९१८
व्हिएन्ना, ऑस्ट्रिया-हंगेरी
राष्ट्रीयत्वऑस्ट्रियन साम्राज्य
कार्यक्षेत्रचित्रकला
चळवळप्रतीकात्मतावाद, आर्ट नूव्हो
वडीलएर्न्स्ट क्लिम्ट
आईआना क्लिम्ट

गुस्ताव क्लिम्ट (जर्मन: Gustav Klimt) (जुलै १४, इ.स. १८६२; बाउमगार्टन, ऑस्ट्रियन साम्राज्य - फेब्रुवारी ६, इ.स. १९१८; व्हिएन्ना, ऑस्ट्रिया-हंगेरी) ऑस्ट्रियन प्रतीकात्मतावादी चित्रकार व "व्हिएन्ना आर्ट नूव्होचा" (व्हिएन्ना सिसेशनचा) अध्वर्यू होता. याने चित्रे, भित्तिचित्रे, रेखाचित्रे अशा प्रकारच्या कलाकृती निर्मिल्या. याच्या कलाकृतींमधून मोकळ्याढाकळ्या प्रणयवादाचा आविष्कार आढळतो [].

चित्रदालन

संदर्भ

  1. ^ साबारस्की,सर्गे आणि अन्य. "गुस्टाफ क्लिम्ट: ड्रॉइंग्ज" (इंग्लिश भाषेत). p. १८.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे