गुस हिड्डिंक
गुस हिड्डिंक (डच: Guus Hiddink; जन्मः ८ नोव्हेंबर १९४६) हा एक माजी डच फुटबॉलपटू व प्रशिक्षक आहे. त्याच्या काळामधील सर्वोत्तम फुटबॉल प्रशिक्षकांमध्ये हिड्डिंकचे नाव घेतले जाते. त्याने आजवर अनेक संघांना प्रशिक्षण दिले आहे.
प्रशिक्षक कारकीर्द
- २०१०-११: तुर्कस्तान
- २००९: चेल्सी
- २००६-१०: रसिया
- २००५-०६: ऑस्ट्रेलिया
- २००२-०६: पी.एस.व्ही. आइंडहॉवेन
- २००1-०२: दक्षिण कोरिया
- २०००: रेआल बेटीस
- १९९८-९९: रेआल माद्रिद
- १९९४-९८: नेदरलँड्स
- १९९१-९४: वालेन्सिया
बाह्य दुवे
- Guus Hiddink Foundation Archived 2020-09-25 at the Wayback Machine.