Jump to content

गुवाहाटी उच्च न्यायालय

गुवाहाटी उच्च न्यायालय (mr); Gauhati High Court (de); গৌহাটি উচ্চ আদালত (bn); Gauhati High Court (en); গুৱাহাটী উচ্চ ন্যায়ালয় (as); गुवाहाटी उच्च न्यायालय (hi); குவகாத்தி உயர் நீதிமன்றம் (ta) High Court for 4 Indian states of Assam, Arunachal Pradesh, Mizoram & Nagaland at Gauhati (en); High Court for 4 Indian states of Assam, Arunachal Pradesh, Mizoram & Nagaland at Gauhati (en); Indisches Obergericht (de) Gauhati High Court (as)
गुवाहाटी उच्च न्यायालय 
High Court for 4 Indian states of Assam, Arunachal Pradesh, Mizoram & Nagaland at Gauhati
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
प्रकारअपीलीय न्यायालये
स्थान गुवाहाटी, Kamrup Metropolitan district, Lower Assam division, आसाम, भारत
कार्यक्षेत्र भागआसाम,
मिझोरम,
अरुणाचल प्रदेश,
नागालँड
स्थापना
  • मार्च १, इ.स. १९४८
अधिकृत संकेतस्थळ
Map२६° ११′ २८.६८″ N, ९१° ४५′ ०५.०४″ E
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr
उच्च न्यायालयाची गुवाहाटी येथील इमारत

गुवाहाटी उच्च न्यायालय हे भारत देशाच्या २४ उच्च न्यायालयांपैकी एक आहे. १ मार्च १९४८ रोजी स्थापन करण्यात आलेल्या ह्या उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत ईशान्य भारताची आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड व मिझोरम ही राज्ये येतात. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे कामकाज गुवाहाटी येथून चालते व इटानगर, कोहिमा व ऐजवाल येथे त्याच्या तीन उपकचेऱ्या आहेत.

१९४८ मध्ये स्थापन झाल्यानंतर सर्व ईशान्य भारतीय राज्यांसाठी हे एकमेव उच्च न्यायालय होते. परंतु मार्च २०१३ मध्ये मेघालय, मणिपूरत्रिपुरा ह्या राज्यांना प्रत्येकी स्वतंत्र उच्च न्यायलये मिळाली व गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत ४ राज्ये राहिली. मार्च २०१६ पासून अजित सिंह हे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश आहेत.

हेही पाहा

संदर्भ

बाह्य दुवे