Jump to content

गुलिक काळ

गुलिक काळ हा सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या मधल्या काळाचा आठवा भाग असतो. जर हा काळ १२ तासांचा मानला तर दैनिक गुलिक काळ हा नव्वद निनिटांचा असतो.

रविवार- दुपारी- ३ ते ४.३० पर्यंत

सोमवार- दुपारी १.३० ते ३ वाजेपर्यंत

मंगळवार - दुपारी १२ ते १.३० वाजेपर्यंत

बुधवार - सकाळी १०.३० ते १२ वाजेपर्यंत

गुरुवार - सकाळी ९ ते १०.३० वाजेपर्यंत

शुक्रवार - सकाळी ७.३० ते ९ वाजेपर्यंत

शनिवार - सकाळी ६ ते ७.३० वाजेपर्यंत