गुरू हर राय
गुरू हर राय (gʊɾuː ɦəɾ ɾaːɪ; १६ जानेवारी, १६३० - ६ ऑक्टोबर, १६६१)[१] हे शीख धर्मातील दहा गुरूंपैकी सातवे गरू होते.[२] गुरू हरगोबिंद यांच्यानंतर हर राय गुरू झाले.[३] हे ३ मार्च, १६४४ पासून मृत्यूपर्यंत अंदाजे १७ वर्षे गुरू पदावर होते. हे १४व्या वर्षी गुरू झाले.[३][४]
संदर्भ आणि नोंदी
[ संदर्भ हवा ]
मागील: गुरू हरगोबिंद | गुरू हर राय ३ मार्च, १६६४ - ६ ऑक्टोबर, १६६१ | पुढील: गुरू हरकिशन |
शिखांचे अकरा गुरू | ||
गुरू नानकदेव | गुरू अंगददेव | गुरू अमरदास | गुरू रामदास | गुरू अर्जुनदेव | गुरू हरगोबिंद | गुरू हर राय | गुरू हरकिशन | गुरू तेगबहादूर | गुरू गोबिंदसिंग | (यानंतर गुरू ग्रंथसाहिब ग्रंथास कायमस्वरूपी गुरू मानले जाते.) |
- ^ Bhagat Singh. Harbans Singh; et al. (eds.). "Har Rai, Guru (1630–1661)". Encyclopaedia of Sikhism. Punjabi University Patiala. 16 January 2017 रोजी पाहिले.
- ^ Har Rai: Sikh Guru, Encyclopedia Britannica (2015)
- ^ a b Arvind-Pal Singh Mandair (2013). Sikhism: A Guide for the Perplexed. Bloomsbury Academic. pp. 50–51. ISBN 978-1-4411-0231-7.
- ^ J. S. Grewal (1998). The Sikhs of the Punjab. Cambridge University Press. pp. 67–69. ISBN 978-0-521-63764-0.