Jump to content

गुरू ठाकूर

गुरू ठाकूर


जन्मजुलै १८
मुंबई, महाराष्ट्र
कार्यक्षेत्रगीतकार, कवी, कथाकार, पटकथाकार, अभिनेता
राष्ट्रीयत्वभारतीय
भाषामराठी

गुरू ठाकूर (जुलै १८, वर्ष अज्ञात - हयात) हा मराठी गीतकार, पटकथा-संवादलेखक, नाटककार, चित्रपट-अभिनेता आहे.

जीवन

गुरू ठाकूर: मराठी राजकीय व्यंगचित्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या गुरू ठाकूर यांनी स्तंभलेखक, नाटककार, कथा, पटकथा, संवाद लेखक, गीतकार अशी चौफेर मुशाफिरी केली असून त्यांतल्या प्रत्येक क्षेत्रात लोकप्रियतेसोबत त्या त्या क्षेत्रातल्या सर्वोच्च पुरस्कारांनीही त्यांना गौरवण्यात आले आहे. त्याचबरोबर उत्तम छायाचित्रकार, अभिनेता आणि कवी म्हणूनही त्यांनी स्वतःचा असा वेगळा ठसा उमटवला आहे.

कारकीर्द

चित्रपट

वर्ष (इ.स.) चित्रपट भाषा सहभाग
२००४अगं बाई अरेच्चा!मराठीसंवाद ,गीते , अभिनय
२००६गोलमालमराठीगीते
२००६मातीच्या चुलीमराठीगीते
२००६घर दोघांचेमराठीगीते
२००८लेक लाडकीमराठीगीते
२००८तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवंमराठीगीते
२००९अनोळखी हे घर माझेमराठीगीते
२००९सुंदर माझे घरमराठीगीते
ऑक्सिजनमराठीगीते
२०१०मर्मबंधमराठीसंवाद, गीते
२०१०मी शिवाजीराजे भोसले बोलतोयमराठीगीते
२०१०शिक्षणाच्या आईचा घोमराठीगीते
२०१०नटरंगमराठीसंवाद,गीते,अभिनय
२०१०झेंडामराठीगीते
२०१०क्षणभर विश्रांतीमराठीगीते
२०१०रिंगा रिंगामराठीगीते
२०१०लालबाग परळमराठीगीते
२०१०सिटी ऑफ गोल्डहिंदीगीते
२०१०अगडबममराठीगीते
२०१३जय महाराष्ट्र भटिंडा धाबामराठीगीते
२०१३बालकपालकमराठीगीते
२०१३नारबाचीवाडीमराठीगीते
२०१३मंगलाष्कट्क वन्स मोअरमराठीगीते
२०१४टाईमपासमराठीगीते

दूरचित्रवाणी

वर्ष (इ.स.) मालिका वाहिनी भाषा सहभाग
२००२हसा चकट फूझी मराठीमराठीलेखन,गीते
२००३श्रीयुत गंगाधर टिपरेझी मराठीमराठीलेखन,गीते
२००२जगावेगळीझी मराठीमराठीलेखन
यह जीवन हैदूरदर्शनहिंदीलेखन,गीते
२००७असंभवझी मराठीमराठीगीते
२०१०कुलवधूझी मराठीमराठीगीते
२०१०प्राजक्तामी मराठीमराठीगीते

रंगमंच

वर्ष (इ.स.) नाटक भाषा सहभाग
१९९९तू तू मी मीमराठीगीते
२०००आता होऊनच जाऊ द्यामराठीगीते
२००६भैया हातपाय पसरीमराठीलेखन, गीते
२००९म्हातारे जमीं परमराठीगीते

पुरस्कार व नामांकने

वर्ष (इ.स.) पुरस्कार व नामांकने कामगिरी भाषा
२००७-२००८'अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद' - सर्वोत्कृष्ट नाटककारनाटक भय्या हातपायपसरीमराठी
२००७-२००८'नाटककार बबन प्रभू स्मृती पुरस्कार' - विनोदी नाट्यलेखननाटक भैय्या हातपायपसरीमराठी
२००८-२००९'मुंबई मराठी साहित्य संघ पुरस्कार' - सर्वोत्कृष्ट नाटककारनाटक भैय्या हातपायपसरीमराठी
२००९'इंद्रधनू युवोन्मेष पुरस्कार' []गीतलेखनमराठी
२००९'कलागौरव पुरस्कार' - सर्वोत्कृष्ट गीतकारचित्रपट नटरंगमराठी
२००९'४६ वा महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार' [] - सर्वोत्कृष्ट संवाद (नामांकन)चित्रपट मर्मबंधमराठी
२०१०'संस्कृती कलादर्पण पुरस्कार' [] - सर्वोत्कृष्ट संवादचित्रपट नटरंगमराठी
२०१०'चित्रपती व्ही. शांताराम पुरस्कार' []- सर्वोत्कृष्ट गीतकारचित्रपट नटरंगमराठी
२०१०'मटा सन्मान' []- सर्वोत्कृष्ट गीतकारचित्रपट नटरंगमराठी
२०१०'झी गौरव पुरस्कार' [] - सर्वोत्कृष्ट गीतकारचित्रपट नटरंगमराठी
२०१०'BIG FM [] BIG Lyricist Award'- सर्वोत्कृष्ट गीतकारचित्रपट नटरंगमराठी

संदर्भ

  1. ^ TOI. "ठाण्यात रंगणार 'इंदधनू'चे रंग!". 2009-12-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-07 रोजी पाहिले.
  2. ^ TOI. "राज्य चित्रपट पुरस्काराची नामांकने जाहीर". 2010-06-28 रोजी पाहिले.[permanent dead link]
  3. ^ Sanskruti Kala Darpan, 2006. "SANSKRUTI KALA DARPAN" (English भाषेत). 2011-07-16 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-04-07 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ The Indian Express Online Media. "व्ही. शांताराम पुरस्कारांवर 'झिंग चिक झिंग'चे वर्चस्व[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]". 2010-06-28 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)
  5. ^ TOI. "मटा सन्मान विजेत्यांच्या प्रतिक्रिया". 2011-07-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-28 रोजी पाहिले.
  6. ^ Zee Marathi. "Zee Gaurav Awards[[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख]][[वर्ग:मृत बाह्य दुवे असणारे लेख ]][[[Wikipedia:Link rot|मृत दुवा]]]" (English भाषेत). 2010-03-18 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2010-06-28 रोजी पाहिले. URL–wikilink conflict (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)
  7. ^ RnM Team. "Lata Mangeshkar felicitated at Big Marathi Music Awards" (English भाषेत). 2010-10-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे