Jump to content

गुरू (निःसंदिग्धीकरण)


या निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.
जर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.


गुरू हा शब्द खालील लेखांशी संबंधित आहे.

व्यक्ती

चित्रपट

  • द गुरू (१९६९ चित्रपट), मर्चंट-आयव्हरी चित्रपट
  • गुरू (१९८० चित्रपट), कमल हासन आणि श्रीदेवी अभिनीत एक तमिळ चित्रपट
  • गुरू (१९८९ चित्रपट), उमेश मेहरा दिग्दर्शित हिंदी भाषेतील चित्रपट
  • गुरू (१९९७ चित्रपट), राजीव आंचल दिग्दर्शित मल्याळम चित्रपट
  • द गुरू (२००२ चित्रपट), डेझी वॉन शेरलर मेयर दिग्दर्शित एक ब्रिटिश चित्रपट
  • गुरू (२००३ चित्रपट), स्वपन साहा दिग्दर्शित बंगाली चित्रपट
  • गुरू (२००५ चित्रपट), बी जाफर दिग्दर्शित तेलगू चित्रपट
  • गुरू (२००६ चित्रपट), रॉबर्ट विल्किन्स दिग्दर्शित योगगुरू के. पट्टाभी जोइस यांच्याविषयीचा चित्रपट
  • गुरू (२००७ चित्रपट), मणिरत्नम दिग्दर्शित एक हिंदी चित्रपट
  • गुरू (२०१२ चित्रपट), जगेश दिग्दर्शित कन्नड चित्रपट
  • गुरू (२०१६ चित्रपट), संजय जाधव दिग्दर्शित मराठी चित्रपट
  • गुरू (२०१७ चित्रपट), सुधा कोंगारा दिग्दर्शित एक तेलुगू चित्रपट

इतर