Jump to content

गुरुबच्चन जगत

गुरूबच्चन जगत ( १ जुलै १९४२) हे भारत देशामधील एक निवृत्त आय.पी.एस. अधिकारीमणिपूर राज्याचे माजी राज्यपाल आहेत. जगत २००० ते २००२ दरम्यान सीमा सुरक्षा दलाचे मुख्य अधिकारी व २००२ ते २००७ दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अधिकारी होते.